
Ethereum मध्ये आपले स्वागत आहे
Ethereum हे क्रिप्टोकरन्सी इथर (ETH) आणि हजारो विकेंद्रित अनुप्रयोगांना सामर्थ्य देणारे समुदाय चलित तंत्रज्ञान आहे.
Ethereum चे अन्वेषण करासुरू करा


पाकीट निवडा
वॉलेट तुम्हाला Ethereum शी जोडते आणि तुम्ही तुमचा निधी व्यवस्थापित करू शकता.

ETH मिळवा
Ethereum चे चलन ETH आहे - त्याचा वापर तुम्ही अनुप्रयोगांमध्ये करू शकता.

dapp वापरा
Dapps हे Ethereum समर्थित आहेत. आपण काय करू शकता ते पहा.

निर्माण करायला प्रारंभ करा
जर तुम्हाला संकेत लेखन Ethereum सोबत चालू करायचे असल्यास, आमच्याकडे दस्तऐवज, शिकवण्या आणि आणखी भरपूर काही विकासक संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
Ethereum म्हणजे काय?

अधिक न्याय्य आर्थिक प्रणाली

मालमत्तेचे इंटरनेट

एक खुले इंटरनेट

विकासाची नवी सीमा
आजचे Ethereum
Total ETH staked
नेटवर्क संरक्षणार्थ निधी प्रभागित असलेली उपस्थित ETH रक्कम.
आजचे व्यवहार
गेल्या 24 तासांमध्ये नेटवर्कमध्ये यशस्वीरित्या प्रक्रिया केलेल्या व्यवहारांची संख्या.
DeFi (USD) मध्ये लॉक केलेले मूल्य
विकेंद्रीत अर्थव्यवस्था (DeFi) अनुप्रयोगमधील पैशांची रक्कम, Ethereum सांकेतिक अर्थव्यवस्था.
नोड्स
Ethereum जगभरातील हजारो स्वयंसेवक चालवतात, ज्याला नोड्स म्हणून ओळखले जाते.
ethereum.org च्या समुदायात सहभागी व्हा
आमच्या Discord सर्व्हर(opens in a new tab) वर जवळजवळ 40 000 सदस्य मध्ये सामील व्हा.
Ethereum.org विकास आणि महत्त्वाच्या इकोसिस्टम बातम्यांवरील रोमांचक अद्यतनांसाठी आमच्या मासिक समुदाय कॉलमध्ये सामील व्हा. प्रश्न विचारण्याची, कल्पना सामायिक करण्याची आणि अभिप्राय प्रदान करण्याची संधी मिळवा - समृद्ध Ethereum समुदायाचा भाग बनण्याची ही योग्य संधी आहे.
☎️ Ethereum.org Community Call - February 2024
२९ फेब्रुवारी, २०२४ रोजी १७:००
(UTC)
आगामी कॉल
२८ फेब्रु, २०२४
मागील कॉल
१ नोव्हें, २०२३
१४ फेब्रु, २०२४
२० डिसें, २०२३
Ethereum.org चे अन्वेषण करा

आपल्या अपग्रेड ज्ञानाची पातळी वाढवा
इथरियम रोडमॅपमध्ये नेटवर्कला अधिक स्केलेबल, सुरक्षित आणि टिकाऊ बनवण्यासाठी डिझाइन केलेले इंटरकनेक्टेड अपग्रेड्स आहेत.

व्यवसायासाठी Ethereum
Ethereum वर नवीन व्यवसाय नमुने कसे उघडू शकतो, तुमचा खर्च कमी करू शकतो आणि भविष्यात देखिल चालणारा व्यवसाय तयार करू शकतो हे पहा.

Ethereum समुदाय
Ethereum हे समुदायाबद्दल आहे. हे सर्व भिन्न पार्श्वभूमी आणि स्वारस्यांमधील लोकांसह बनलेले आहे. तुम्ही कसे यात सामील होऊ शकता ते पहा.